अष्टांग योग का vistar mein varnan kijiye

शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान हे पाच नियम ही अष्टांग योगाचे दुसरे अंग आहे.

शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान हे पाच नियम ही अष्टांग योगाचे दुसरे अंग आहे.

शौच म्हणजे शुचिता, स्वच्छता purity, cleanliness. ही स्वच्छता शारीरिक पातळीवर असते तशीच मानसिक पातळीवरही असते. शारीरिक व मानसिक शुचिता आहारावरही अवलंबून असते. हा आहार शरिराच्या स्थितीनुसार तसेच आपण करीत असलेल्या कामानुसार हवा, तो सात्विक हवा. 
मानसिक शुचितेसाठी भौतिक आहाराबरोबरच मानसिक आहारही सात्विकच हवा. मानसिक आहार म्हणजे श्रवण, वाचन, संभाषण, मैत्री इ. त्यामुळे चित्तातील राग, द्वेष इ. मळ दूर होतात. शौच नियमाच्या परिपूर्ण पालनासाठी वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालनही आवश्यक आहे. Read More : शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान हे पाच नियम ही अष्टांग योगाचे दुसरे अंग आहे. about शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान हे पाच नियम ही अष्टांग योगाचे दुसरे अंग आहे.

Language: