मधुमेह व योग
Submitted by hayatbar on 9 August 2019 - 1:06pmमधुमेहाची प्रमुख कारणे
या विवेचनात प्रामुख्याने मध्यम वयात सुरू होणार्या मधुमेहाचाच Diabetes Mellitus विचार केला आहे. हे विवेचन मधुमेहाचे रुग्ण व सामान्य वाचक डोळ्यासमोर ठेऊन केले आहे, त्यामुळे क्लिष्ट शास्त्रीय विवेचन न करता सोप्या शब्दात काही मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. मधुमेहात निर्माण होणार्या प्रक्रियांचा विचार या आधी केला आहे. अशी स्थिती दोन कारणांमुळे उद्भवते. एक तर पुरेसे इंशुलीन शरिरात तयार होत नाही किंवा दुसरीकडे शरिरांतर्गत क्रियांमुळे रक्तातल्या साखरेत वाढ होते. Read More : मधुमेह व योग about मधुमेह व योग