योग दर्शन बुक

पातञ्जल योगसुत्रे

भारतीय दर्शन परंपरेत मानवी जीवन व सभोवतालचे विश्व यांच्या खर्या स्वरुपाचा शोध घेणार्याप तत्वज्ञानाच्या सहा शाखा आहेत. दर्शन म्हणजे केवळ बौद्धिक चर्चा नाही तर प्रत्यक्ष अनुभुती.न्याय(म. गौतम), वैशेषिक(म. कणाद), सांख्य(म. कपिल), योग, मिमांसा(म. जैमिनी) व वेदांत(म. बादरायण व्यास). या षडदर्शनापैकी योगदर्शनाची परंपरा हिरण्यगर्भापासून प्रारंभ होते असे मानण्यात येते. हिरण्यगर्भो योगस्य वक्ता, नान्य: पुरातन: ॥ याज्ञवल्क्य स्मृती, महाभारत 12.349.65 (हिरण्यगर्भाहून जुना योगाचा व्याख्याता अन्य कोणीही नाही.)
Read More : पातञ्जल योगसुत्रे about पातञ्जल योगसुत्रे

Language: 

योग एक दर्शन

योग एक दर्शन

मानवी जीवन ज्या समष्टीमध्ये आणि सृष्टीमध्ये उभे आहे त्यांचा समग्र विचार हे भारतीय चिंतनपरंपरेचे व दर्शनांचे वैशिष्ट्य आहे. असा समग्र विचार करणारी न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, वेदांत आणि उत्तर मिमांसा ही षडदर्शने भारतीय परंपरेत आहेत, त्यातले एक दर्शन म्हणजे योग. दर्शन म्हणजे केवळ तात्विक चर्चा नव्हे तर त्याची अनुभुती. Read More : योग एक दर्शन about योग एक दर्शन

Language: